Pune PM Modi Traffic Changes : मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत महत्वाचे बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते बारा किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे.. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रो चा देखील समावेश आहे.. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी या मेट्रोची सेवा खुली केली जाणार आहे.. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे आणखीन सुखकर होणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola