Pune Pet Permission : पुण्यात घरात मांजर पाळायचे असेल तर पालिकेचा परवाना लागणार
पुण्यात आता कुत्र्यांप्रमाणेच घरी मांजर पाळण्यासाठी घ्यावी लागेल महापालिकेची परवानगी. आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजूरी. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी राबविली जाईल ONLINE प्रक्रिया.
Tags :
Health Department Standing Committee Proposal In Pune Approval Like Dogs Cats At Home To Keep Municipal Permission ONLINE PROCEDURE