Ajit Pawar : मी नाराज या अफवा, परदेशात गेलो होतो : अजित पवार
Continues below advertisement
नाराजीच्या चर्चांनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांची पहिल्यांदाच पुण्याच्या मावळमधील कार्यक्रमाला उपस्थिती, मी नाराज असल्याची अफवा, आम्ही परदेशात गेलो होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण.
Continues below advertisement