Deepak Kesarkar on Homework : गृहपाठ बंद होणार नाही, पण पालकांनी मुलांच्या गृहपाठाकडे लक्ष द्यावे
Continues below advertisement
शालेय परिक्षा कोणत्या इयत्तेपासून घ्यायच्या यासाठी तज्ञांची समिती शिफारशी करेल अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात दिली. तसंच आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे असेसमेन्ट केलं जाईल, तोवर कुणालाही नापास करायचे नाही असाच विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Fail Committee Information Pune Recommendation 'pune Expert Education Minister Deepak Kesarkar Assessment