Pune : ...तर आम्ही सुध्दा मुलांना भगवं उपरणं घालून शाळेत पाठवू, हिजाबविरोधात हिंदूमहासभा आक्रमक
abp majha web team
Updated at:
10 Feb 2022 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात एकीकडे राष्ट्रवादीनं हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यानंतर आता हिंदू महासभाही आक्रमक झाली आहे. हिंदू महासभेच्या महिलांनी भगवं उपरणं घालून कसबा गणपती ते लाल महाल अशी रॅली काढली. सुशिक्षित महिला जर हिजाबचं समर्थन करत अशतील तर आम्हीही मुलांना भगवं उपरणं घालून शाळेत पाठवू अशि प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी दिली.