Hemant Rasane Case : कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप

Continues below advertisement

कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल. मतदानावेळी कमळाचं चिन्हं असलेलं उपरण घालून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं प्रकरण. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram