Pune K.S. Hoslikar : पुढचे २ दिवस पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Continues below advertisement

Pune K.S. Hoslikar : पुढचे २ दिवस पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram