Heavy Rain in Pune : पुण्याला पावसानं झोडपलं, सखल भागात घरांमध्ये शिरलं पाणी

पुण्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे कोथरुड भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. तर रस्त्यावरही पाणीचं पाणी झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola