Monsoon : पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; राज्यभरात पुढचे काही दिवस पावसाची शक्यता
महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली आहे आणि अनेक रस्त्यांवर पाणी साचलंय. राज्यभरात हा पाऊस पुढे तीन ते चार दिवस असाचं बरसत राहिल असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.