Ajit Pawar Pune Meetings : पुण्यात अजित पवारांकडून बैठकांचा धडाका, अजित पवार 'सुपर पालकमंत्री'?

पुण्यातील सर्व गणेश  मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवारांकडून बैठकांचं सत्र सुरु.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola