Harshvardhan Patil Diwali Celebration : हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांनी मुस्मिल मौलवींसोबत फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वच समाज बांधवांनी दिवाळीनिमित्त पाटील यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.