H3N2 Pimpri Chnchwad : पिपंरी चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसमुळे 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
H3N2 Pimpri Chnchwad : पिपंरी चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसमुळे 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
- गेल्या काही दिवसांपासून वृद्ध व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात होते उपचार सुरू. रुग्णाला सहव्याधी असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे, आज सकाळी मृत्यू झाल्याच समोर आलंय. पिंपरी- चिंचवडमध्ये पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवड ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य रुग्ण आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.
Tags :
Pimpri Chnchwad