Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू

Continues below advertisement

Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू

पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू 

पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा GBS ची लागण झाल्याने मृत्यू

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता

काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात झाली होती GBS या आजाराची लागण

 GBS मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं

हा तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता परंतु परत श्वासनाचा त्रास झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

धायरी येथे राहणाऱ्या एका सीए चा सोलापुरात उपचारदारम्यान जीबीएस ने काल सायंकाळी मृत्यू झाला आहे. त्याला जुलाबाची लक्षणे पुण्यात 11 तारखेला सुरू झाली. सोलापूरला गावी गेला असताना जास्त त्रास झाला होता त्यावेळी त्याला तेथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. 5 दिवस आयसीयू मध्ये उपचार सुरू होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram