Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्याला साखर गाठी महागल्या, 1800 ते 2000 रुपयापर्यंत गाठीची किंमत
Continues below advertisement
पुण्याच्या मंडई परिसरात गाठी, आणि गुढीच्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजली.. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी गाठी विक्रीसाठी उपलब्ध..गा अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत या गाठीची किंमत आहे..
Continues below advertisement