Gudi Padwa 2023 Pune Shobha Yatra : लेझीम, भगवे ध्वज ते ढोल पथक, पुण्यात शोभायात्रेला मोठा प्रतिसाद

Continues below advertisement

पुण्यात बावधनमध्ये हिंदू नववर्ष स्वागत समिती यांच्याकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुले भगवान राम, लक्षण, सीता यांच्या वेशभूषेत तयार झालेत तर अनेक महिला पारंपरिक वेशभूषा करून एकत्र आलेले आहेत. ढोल ताशा पथक, लेझीम, पोवाडे यासह ही शोभा यात्रा पार पडेल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram