Ashwini Jagtap Emotional : जगतापांच्या स्मृतिस्थळी अभिवादन, अश्विनी जगताप आणि मुलीला अश्रू अनावर
abp majha web team
Updated at:
02 Mar 2023 08:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा विजय झालाय.. या विजयानंतर अश्विनी जगताप यांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं.. यावेळी अश्विनी जगताप आणि त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले..