Mumbai Pune: ट्रेन प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर, Pragati Express ची सेवा आजपासून पुन्हा सुरू
abp majha web team
Updated at:
25 Jul 2022 04:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात बंद केलेल्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेसची सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रगती एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं एक खास गिफ्ट दिलंय... प्रगती एक्स्प्रेसला आता व्हिस्टाडोम कोच असणार आहेत.