Coronavirus Effect On Gold | शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, सोन्याच्या दरातही घट
Continues below advertisement
एकीकडे शेअर बाजार कोसळत असताना सोन्याच्या किंमतीत मोठी घट झालीये. काल सोन्याचा दर प्रतितोळा प्रतितोळा 44200 असा होता. तर, सोन्याचा दर 2600 रुपयांनी घसरुन प्रतितोळा 41600 इतका झालाय.
Continues below advertisement