महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन : Nitin Gadkari
Continues below advertisement
पुणे : गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन (siren on ambulance) संदर्भात मोठी घोषणा केली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं की, मी आता आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी.ॲम्ब्युलन्सवर आताचा कर्कश हॉर्न नको, असं त्यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Ncp Ajit Pawar BJP Pune Nitin Gadkari Chandrakant Patil Deputy Chief Minister Nilam Gorhe BJP Sinhagad Road