Girish Bapat at Polling Booth : जिद्द आणि पक्षनिष्ठा, आजारी असतानाही गिरीश बापट मतदान केंद्रावर
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 05:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजारी असतानाही पुण्याचे खासदार गिरीश बापटांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी बजावला मतदानाचा हक्क, तर गिरीश बापट प्रचारातही सहभागी झाले होते.