Pune By-Elections : पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा, अनेक दिग्गज नेते उतरणार मैदानात

Continues below advertisement

पुण्याच्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा हा शेवटचा आठवडा आहे.... आणि शेवटच्या आठड्यात प्रचाराच्या मैदानात दिग्गजांची एन्ट्री झालेली दिसतेय.... कसबा मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंतर रासने यांच्या प्रचारासाठी आज दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत... तर तिकडे महाविकास आघाडीच्या गोटातही दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात आहेत...कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो आणि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलंय... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram