Pune Gauri Aagman : पुण्यातील सातपुते कुटुंबियांकडे गौरीचं आगमन, पारंपरिक पद्धतीने सजावट
पुण्यातही मोठ्या उत्साहात गौराईचं आगमन झालंय.. सातपुते कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र येत ६० वर्षांची परंपरा असलेल्या गौरीची त्यांनी पुजा केली.. सोन्याच्या पॉलीशचे मुखवटे.. आणि संपुर्ण सोन्याने नटलेल्या गौरींचा जागर पुढील दोन दिवस होणार आहे..
Tags :
Ganesh Utsav 2022 Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi