Gatari Amavasya 2021 Pune : पुण्यात मटण-चिकनच्या दुकानांबाहेर सकाळपासूनच गर्दी ABP Majha
उद्यापासून श्रावण सुरु होतो आहे... आणि आज गटारीनिमित्त मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय. चांद्यापासून बांद्यापर्यंत गटारीनिमित्त अनेक घरात नॉन-व्हेजचा बेत आखण्यात आलाय.. मात्र यंदा काही शहरात कोरोनामुळं अनेकांना कोरडी गटारी साजरी करावी लागणार आहे.. कारण विकेन्ड लॉकडाऊनमुळं वाईन शॉप बंद आहेत...
Tags :
Pune Chicken Gatari Mutton Chicken Mutton Shops Gatari Amavasya 2021 Mutton Shops Chicken Shops