Pune : Gas Cylinder स्वीकारण्यापूर्वी वजन करा, पुण्याप्रमाणे राज्यभर गॅस चोरी करणारी टोळी सक्रीय?
Continues below advertisement
Pune : Gas Cylinder स्वीकारण्यापूर्वी वजन करा कारण गॅस चोरी करणारी टोळी राज्यात सक्रीय झाल्याची मोठी शक्यता आहे. पुणे पोलीसांकडून गॅस चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement