Pune Belbauge Chawk : पुण्यातल्या बेलबाग चौकात येणाऱ्या गणेश मिरवणुकींचं जल्लोषात स्वागत ABP Majha
पुण्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून काही रस्ते विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. यामुळे वाहनचालकांनी विसर्जन मिरवणुकीमुळे पर्यायी मार्ग असलेल्या ‘रिंग रोड’चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.