Pune Antigen Test | पुण्यात नागरिकांची विनामुल्य अॅंटीजन रॅपिड टेस्ट, भारतीय जैन संघटनेचा पुढाकार
Continues below advertisement
कोरोनाच्या काळात महापालिकेला अनेक संघटनांनी मदत केलीय, त्यात सुरवातीपासून अग्रभागी असणारी एक संघटना म्हणजे भारतीय जैन संघटना. या संघटनेने मोबाईल व्हॅन क्लिनिकच्या माध्यमातून यापूर्वीही कोरोना रुग्ण शोधून काढले. याच संघटनेने कोरोना समाप्त करण्याच्या दिशेने भारतीयआणखी एक पाऊल टाकले असून आजपासून मिशन झिरो या मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्याच्या विविध भागात जाऊन दररोज 3 हजार जणांची अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.
Continues below advertisement