Katraj Zoo : पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयावर वन विभागाची कारवाई, 250 प्राण्यांची सुटका
Continues below advertisement
पुणे महापालिकेच्या कात्रज प्राणी संग्रहालयावर वन विभागाने कारवाई करत जवळपास अडिचशे प्राण्यांची सुटका केलीय. हे प्राणी जखमी झाल्याने उपचारांसाठी कात्रज प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले नाहीत आशी तक्रार एका प्राणी मित्राकडून करण्यात आली होती. त्यानंतर वन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि कात्रज प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
Continues below advertisement