Pune Metro : पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशनवर फुलांची सजावट
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या मेट्रो स्टेशनवर फुलांची सजावट करण्यात आलीये. याच मेट्रोचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.