Pune Fire : पुणे शहराच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटवर आगडोंब, कपड्यांची अनेक दुकानं जळून खाक

Continues below advertisement

पुणे : पुणे शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये  रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली. आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram