Pune Fake Paneer : कोंढव्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांचा पनीर साठा जप्त

Continues below advertisement

पुण्यात दिवसाआड बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यांचा पर्दाफाश होतोय... मांजरी आणि वानवडीत निकृष्ट पनीर बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा मारल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कोंढवा भागात कारवाई केली आहे..  गेल्या 15 दिवसांतली पुण्यातली ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची तिसरी मोठी कारवाई आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram