Maval Rains : मावळमधल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सरासरीच्या तिप्पट पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान
सरासरीच्या तिप्पट पावसानं मावळमधल्या शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. यावर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे.