Fake 10th Passing Certificate :दहावीच्या नापास विद्यार्थ्यांकडे बनावट प्रमाणपत्र, कृष्ण गिरीचं रॅकेट
पुणे पोलिसांनी केला बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. ही टोळी दहावी नापास मुलांना पास असल्याचं प्रमाणपत्र वाटत होती. या रॅकेटचे मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचे. कृष्णा गिरी, अल्ताफ शेख आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम यांना अटक.