Eknath Shinde In Pune : ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांचीच चौकशी करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
ईडी कारवाईत संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या दहा लाखाच्या रकमेवर एकनाथ शिंदेंचं नाव असल्याचे समोर आल्याने शिवसेनेनं चौकशीची मागणी होती. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया आलीय. ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांचीच चौकशी करा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलीय.. तसंच चौकशीतून सत्य समोर येईल असं वक्तव्य शिंदेंनी राऊतांच्या अटकेच्या कारवाईवर केलंय.