Pune : वक्फ जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई,मुख्य आरोपी जरीब खान याची मालमत्ता जप्त ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील वक्फ जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई. मुख्य आरोपी जरीब खान याच्या ८ कोटींच्या मालमत्तेवर ईडीकडून टाच. यात एक फ्लॅट आणि बँकेतील रकमेचा समावेश. मुख्य सूत्रधार जरीब खान अद्याप फरार..
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram