Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं ABP Majha
पुण्यात मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे कोथरुड भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालंय. तर रस्त्यावरही पाणीचं पाणी झालंय.
Tags :
Heavy Rain Water In Pune Due To Rain Kothrud Area Citizens Houses Seepage Damage To Materials Water On Roads