Pune : कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद झाल्याने पुण्यातील वाहन चालक आनंदी

Continues below advertisement

देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून होणारी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. या टोलवसुलीनं शहरातील वाहतुकीवर परिणाम होत असल्यानं संरक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान शहरांतर्गत वाहतुकीसाठी टोल भरावा लागत  असल्यानं नागरिकांकडून याबाबत तक्रार करण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram