Sassoon Hospital Dean : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा Dr. Vinayak Kale यांची नियुक्ती
ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली.ये बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.