CoronaVirus Outbreak | कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अशी घ्याल काळजी
दरम्यान कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासानं हात धुवावे किंवा सॅनिटायझर लावावं,, पण हे करत असताना हात कसे स्वच्छ करावेत सांगतेय आमची प्रतिनिधी मानसी देशपांडे