Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबांची पालखी पुणे जिल्ह्यात दाखल; वाल्हे येथे पालखीचा मुक्काम
Continues below advertisement
Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबांची पालखी पुणे जिल्ह्यात दाखल; वाल्हे येथे पालखीचा मुक्काम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु. ज्ञानोबांची पालखी पुणे जिल्ह्यात दाखल. निरामध्ये पालखीचं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केलं स्वागत. आज पालखी सोहळ्याचा मुक्काम वाल्हे गावात.
Continues below advertisement