Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचं गाणं ABP Majha
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गाणं वाजलं गाण्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियोवर चांगलाच व्हायरल होतोय.