Diwali Pahat 2021 : माझी दिवाळी, माझा उत्सव; पुणेकरांच्या दिवाळीची सुरेल सुरुवात ABP Majha

पुणेकरांची दिवाळी आज सुरमयी मैफलीनं सजली. मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावेद अली, साधना सरगम, प्रियंका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांनी या मैफिलीत सुरांचे रंग भरले. पाहुयात या सुरेल कार्यक्रमातील काही गाणी....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola