PUNE | पुण्यात नाईट कर्फ्यू वाढवला, 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान संचार निर्बंध कायम

पुणे :  पुणे महापालिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पुणेकरांवर 14 मार्चपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला आहे. पुणे महापालिका हद्दीत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी कायम असेल. तर,अत्यावश्यक सेवा आणि शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना यात मुभा देण्यात आली आहे. तसंच अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola