Pune MCA Stadium ला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडेंची मागणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Jun 2023 06:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune MCA Stadium ला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडेंची मागणी ABP Majha
पुण्यातील गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमला खासदार शरदचंद्र पवारांचं नाव द्या, आमदार धनंजय मुंडेंची रोहित पवारांकडे मागणी, तर एम.पी.एल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडेंकडून रोहित पवारांचं अभिनंदन.