Devendra Fadanvis Speech Pune: पंतप्रधान पदावरून इंडिया आघाडीवर टीका, पुण्यात फडणवीसांचे जोरदार भाषण
Devendra Fadanvis Speech Pune: पंतप्रधान पदावरून इंडिया आघाडीवर टीका, पुण्यात फडणवीसांचे जोरदार भाषण पवार साहेब म्हणाले बारामती निवडणुकीनंतर काही खरं नाही. शरद पवार यांचा इतिहास ज्यांना माहिती आहे ४ जून नंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होतील. पक्ष रसातळाला गेला की तर काँग्रेस मध्ये जातात आणि मग पुन्हा बाहेर पडतात. पण त्यांना माहिती आहे काँग्रेस "डुबती नाव" आहे