Pune Bypoll Election : Devendra Fadnavis यांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट : ABP Majha
कसबाची जागा लढण्यासाठी भाजपमध्ये लॉबिंग सुरु... दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट..