Devendra Fadnavis Full Speech : रुग्णालयाचं उद्घाटन, फडणवीसांनी सुप्रियाताईंना सगळं समजावून सांगितलं

Devendra Fadnavis Full Speech : रुग्णालयाचं उद्घाटन, फडणवीसांनी  सुप्रियाताईंना सगळं समजावून सांगितलं  पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडत आहे. याच कार्यक्रमात ते बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola