Fake Note Pune : पाचशे रुपयांच्या नकली नोटा कशा ओळखायच्या? मनसेकडून डेमो : ABP Majha
याच पाचशे रुपयांच्या बनावट नोटा सध्या बाजारात आल्यात. याचाच एक व्हिडीओ सध्या एबीपी माझाच्या हाती लागलाय. पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झालीय. पुणे मनसेने या बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा डेमो दाखवला.