Deepak Kesarkar : कसबा पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार नाही, दीपक केसरकर यांची माहिती
Continues below advertisement
पुण्यातील कसबा पोटनिवडणूक शिंदे गट लढवणार नसल्याचं स्पष्ट झालंय... कसबा पोटनिवडणूकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी जाहीर केलंय... युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय... तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं...
Continues below advertisement