Pune Hinjewadi : झाडावर महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, हत्या की आत्महत्या?

पुण्यातील आयटी हब हिंजवडी लगत एक खळबळजनक घटना घडलीये.  मुळा नदी पात्रातील उंबराच्या  झाडावर महिलेचा मृतदेह आढळलेला आहे. तिथंच रात्रभर हिंजवडी पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. मुळा नदी लगतच्या झाडावर हा मृतदेह लटकत अद्याप लटकत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola