Dagdusheth Halwai Ganpati Mandir : दगडूशेठ गणपतीची सेवा करण्यासाठी यावर्षी खास केरळमधून चंडा वादक
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदगडूशेठ गणपतीची सेवा करण्यासाठी यावर्षी खास केरळमधून चंडा वादक दाखल झाले आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी दगडूशेठ गणपतीबाहेर चंडावादन केलं. सकाळी देवाला झोपेतून उठवताना आणि रात्री झोपवताना हे चंडा वादन केलं जातं.. आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी